देशविरोधी प्रवृत्तीले बाबासाहेबांच्या कायद्याना दणका
दहशतवाद फक्त बंदुकीतून न्हाय निघत : दहशतवाद फक्त गोळी किंवा RDX मुळेच पसरत न्हाय, तर सर्वात आधी काही लोकाना डोक्यामधी जिहाद आणि कट्टरतावाद पेरा जातस . यामुळेच आमना देशाना जवान सीमेवर शहीद होतंस आणि निष्पाप लोकं बळी पडतस. अशा टाइमले सगळा देश जात-पात इसरून एक येस, पण काही दळभद्री लोक मात्र सोशल मीडियावर या दुःखानी थट्टा उडवतस.
अशाच एका मोहम्मद सनूफनाचा माज उतरला गेलाय..
काश्मीरना पहलगाममधी दहशतवादी हल्ला व्हावा होता, त्यात कोचीना एन. रामचंद्रन यांसन निधन झालं. त्यांनी पोरगीने एक भावुक व्हिडिओ टाकलेला, त्यावर मल्लपुरमना (केरळ) मोहम्मद सनूफ नावा नालायक माणूस, जो सौदी अरेबियामधी काम करत होता, त्याने हसणारा इमोजी टाकून हल्लाना पाठिंबा दिला व्हता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून 'लुकआउट नोटीस' काढली. तो सौदीहून जसा केरळना विमानतळावर उतरला, तसाच पोलिसांनी त्याला दपकून धरला. चौकशीमधी त्याचे देशविरोधी संबंध दिसल्यामुळे त्याच्यावर UAPA (देशद्रोह विरोधी कायदा) लावला गेला.
खान्देशना नाव खराब करणारा डॉ. संग्राम पाटील
दुसरं प्रकरण यांचं शे. त्यो ब्रिटनमधी डॉक्टर शे आणि युट्यूबवर पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर सारखी टीका करतस राहस. त्यांच्याविरुद्ध मुंबईना पोलीस ठाण्यात एफआयआर झाली व्हती. त्यो जव्हा जानेवारीमधी भारतात आला, तव्हा मुंबई इमानतळावर पोलिसांनी त्यांलेबी ताब्यात घेतलं व्हतं आणि ४ महिने देशनाबाहेर जाण्यावर बंदी घातली. आता हायकोर्टाने काही अटींवर त्यांना ब्रिटनला जाण्याची परवानगी दिली असली, तरी चौकशीसाठी हजर राहावं लागणार शे.
आते नवा भारत घरात घुसून मारस!
आते तो काळ गया की परदेशामा बसून देशावर किंवा देशाना पंतप्रधानांवर काहीबी बरळलं तरी चालेल. हा 'नवा भारत' शे भो, आढी कायद्याना हाथ लांब शे बरका भो. सोशल मीडियाना वापर करून जे 'सायबर स्लीपर सेल्स' देशात असंतोष पसरवण्याना प्रयत्न करतस, त्यांले वेचून-वेचून शिक्षा दिली जाईल भारतमा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे देशाना अपमान करण्याची परवानगी न्हाय भो आता!
थोडक्यामा सांगायन तर: तुम्ही दुनियेत कुठेबी राहा, जर भारताच्या विरोधात जाल किंवा समाजामा तेढ निर्माण करशाल, तर बाबासाहेबांचा भारतीय कायदा तुम्हाले सोडणार न्हाही, हाच या दोन्ही घटनांमधून मिळालेला मोठा धडा शे भो!

0 टिप्पण्या